Kabaddi Event felicitation

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री विश्वास नागरे पाटील यांनी त्यांच्या गावाकडील राहत्या घरी पश्चिम विभागीय महिला कबड्डी स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळाल्याबद्दल स्व. नितीन महाविद्यालयातील महिला कबड्डी खेळाडूचे अभिनंदन केले.
Central Zone Kabbadi tournament

Central Zone Kabbadi tournament Organized to Renukadevi College Mahur D Zone First price 9th Player are Selected to Late nitin College Pathri