
Photo Gallery
आज वैष्णवी महाविद्यालय, वडवणी जि. बिड व स्व. नितीन महाविद्यालय पाथरी या दोन्ही महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागा मध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या मध्ये दोन्ही महाविद्यालया च्या संयुक्त मध्ये Guest Lecture, Research work, organization of Conference, Workshop, Exchange of Study Material हे उपक्रम घेण्यात येणार आहेत. याचे पत्र देतांना प्राचार्य डॉ. राम फुन्ने सर, डॉ. सचिन खिस्ते सर, उपप्राचार्य डॉ सामाले सर, डॉ गायके सर, प्रा विरकर सर उपस्थित होते. तसेच रसायनशास्त्र विभागा कडून Guest Lecture चे आयोजन करण्यात आले.

डॉ. गायके रंजीत, Chemistry विभाग यांनी ग्रंथालयास 25 ग्रंथ भेट दिली

The health check up of girls students of college by Dr. sampada Barhate

श्रीमती विजया ओम प्रकाश समदानी यांच्यातर्फे ग्रंथालयाला 160 पुस्तक भेट देण्यात आले. सोबत के के एम महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, चिंदुरवार सर, व्यास सर, प्राचार्य डॉ. राम फुन्ने, ग्रंथपाल कल्याण यादव इतर सहकारी.

14 th organ donation day 3rd August 2024

डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती व ग्रंथपाल दिन निमित्ताने स्व नितीन महाविद्यालय पाथरी , ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन करण्यात आले .त्याचे उद्घाटन मा. आ. हरिभाऊ काका लहाने यांच्या हस्ते करण्यात आले.

15.04.2024 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त ग्रंथालय विभाग व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.नितीन महाविद्यालय पाथरी, ग्रंथालयामध्ये ग्रंथ प्रदर्शन चे उद्घाटन संस्थेचे सचिव मा. कुणाल (भाऊ) लहाने यांच्या हस्ते करण्यात आले.

लातूर येथे झालेल्या यूनिवर्सिटी गिरको रोमन कुस्ती स्पर्धेमध्ये 82 किलो वजनीय गटात पै.पांडुरंग सुदामराव श्रावणे यांची राज्यस्तरीय दुसरा क्रमांक मिळवला व नॅशनलसाठी निवड झाली

अनुकूल वार्षीकांकाचे बक्षिस मा. कुलगुरुंच्या हस्ते स्विकारतांना.

मुलिंच्या कबड्डी स्पर्धेचे बक्षिस मा. कुलगुरुंच्या हस्ते स्विकारतांनां विद्यार्थीनी.

National conference on artificial intelligence and library services
