प्राचार्य डॉ. फुन्ने आर. एस. यांनी सचिव साहेब, कुणाल भाऊ लहाने यांच्या उपस्थितीत इतिहासाचे उपयुक्त पुस्तक 170 व मासिक, विशेषांक 44 ग्रंथालयास भेट दिले

प्राचार्य डॉ. फुन्ने आर. एस. यांनी सचिव साहेब, कुणाल भाऊ लहाने यांच्या उपस्थितीत इतिहासाचे उपयुक्त पुस्तक 170 व मासिक, विशेषांक 44 ग्रंथालयास भेट दिले. ग्रंथालयास पुस्तक भेट दिल्याबद्दल हार्दिक हार्दिक आभार
श्री किरण घुंबरे यांनी शेती विषयी उपयुक्त 33 पुस्तके ग्रंथालयास भेट दिली

दि.28.03.2025 रोजी श्री किरण घुंबरे यांनी शेती विषयी उपयुक्त 33 पुस्तके ग्रंथालयास भेट दिली.