Guest visit to college library
स्व. नितीन महाविद्यालय पाथरी, जी. परभणी. येथे डॉ. धर्मापुरीकर सर, डॉ. बासुले मॅडम महिला महाविद्यालय नांदेड,यांची महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला सदिच्छा भेट
Library Book Exhibition
स्व. नितीन विद्यालय मध्ये दोन दिवसीय ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मा. आ. संस्था अध्यक्ष हरिभाऊ काका लहाने यांच्या हस्ते झाले