स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा खोखो संघ पश्चिम विभागीय स्पर्धेचे आयोजन विक्रांत युनिव्हरसिटी ग्वालीयर या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत आपल्या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
तरी या संघामध्ये स्व. नितीन महाविद्यालयाचे १ ओंकार बारहाते २ रामा झोरे ३ सुफियान शेख ४ अनिकेत चिद्रवार ५ राज संकपाळ या पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या सर्वांना पुढील अखिल भारतीय ( All India) स्पर्धेसाठी शुभेच्छा
Late Nitin College, Pathri
For admission or any other inquiry Contact us »